एक्स्प्लोर
ABP Majha Impact | अकोला : चित्तलवाडीच्या गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळणार,1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर
सहा दिवसांपूर्वी आम्ही तेल्हारा तालूक्यातील चित्तलवाडी गावाच्या पाण्याचा प्रश्न मांडणारी बातमी दाखवली होती. या गावात पाण्यातील सिलिका घटकामुळे निर्माण झालेल्या किडनीच्या आजाराने वर्षभरात गावात 40 लोकांचा मृत्यू झाला. एबीपी माझाच्या बातमीनंतर या गावाचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या पुढाकाराने राज्य सरकारने चित्तलवाडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 85 लाख 58 हजारांचा निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















