ABP Majha Headlines 4 PM 15 Sep 2024 Maharashtra News
ABP Majha Headlines 4 PM 15 Sep 2024 Maharashtra News
जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मंचावर बसलेत, खासदार संजय राऊतांचं उद्धव ठाकरेंना उद्देशून वक्तव्य, राज्याचे सूत्र पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे येणार, राऊतांना विश्वास
मुख्यमंत्रीपदाचं मला स्वप्न पडत नाही, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य..
बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, काही लोकांना सत्तेचा माज चढलाय अशीही टीका...
विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, तर यात काहीच गैर नसल्याची राऊतांची प्रतिक्रिया
तीन वर्षापूर्वीच्या गोळीबारप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा..खोटे आरोप करुन मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, सुधाकर बडगुजर यांचा आरोप





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
