(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 2PM : 05 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 2PM : 05 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात दाखल, पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास मोदी राष्ट्रपती भवनात,
8 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता.... तर मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती
नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंगमेकर...जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडील २८ जागांची गरज...
लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिल्लीला, भाजपची धाकधूक वाढली
सर्वेंच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला... निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी..
बारामतीतल्या दारूण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुतीसुमनं... उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी विजयी उमेदवारांचा जल्लोष, राजाभाऊ वाजे, ओमराजे
निंबाळकर, संजय दिना पाटील मातोश्रीवर भेटीला