एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 2 PM : 24 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  2 PM : 24 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

राज्यात विधानसभा निवडणूकांची तयारी आता सगळेच पक्ष करत आहेत. पण महायुतीतच आता वाद वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात 27  हजार दुबार नावं असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षानंच  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यात 85 टक्के मुस्लिम समाजाची नावं असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांचा असून पालकमंत्री अब्दुल सत्तारांनीच ही नावं घुसवल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाला पत्र दिल्याची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे.

यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंनीही अशाच स्वरुपाचा आरोप केल्यानंतर आता खुद्द भाजपनेच अब्दूल सत्तारांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभेसाठी सिल्लोडच्या जागेसाठी महायुतीतच रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

पालकमंत्री अब्दुल सत्तारांनीच दुबार नाव घुसवल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात भाजपनेच अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात २७ हजार दुबार नाव असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे. यात ८५ टक्के मुस्लिम समाजाची नावं दुबार असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केलाय.  त्यावर फोटोदेखील दुबार आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही दुबार नावं घुसवल्याचा आरोप करण्यात आला असून ही नावं तात्काळ काढून टाकावीत अशा अर्थाचे पत्र भाजपकडून प्रशासनाला देण्यात आलंय. शिवाय अब्दुल सत्तार यांनी लोकसभेत जो युतीचा धर्म निभावला त्याच पद्धतीनं आम्ही युतीचा धर्म निभवला असल्याचं देखील भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय.

काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर दुबार मतदानाचा आरोप करता नव मतदारसंघांपैकी ३ मतदारसंघात १ लाख बोगस नावं असल्याची तक्रार केली होती. आता सिल्लोड मतदारसंघात दुबार नावांचा प्रश्न समोर येत आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोग
Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोग

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Embed widget