एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 11 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS)  बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यासा  दुसऱ्या यादीतही स्थान नाही. नाशिक (Nashik)  जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघावर मनसेना अद्याप उमेदवार दिला नाही.  एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड होता मुंबईनंतर नाशिकमध्येच मनसेची ताकद होती.  मात्र या निवडणुकीत मनसेला अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आला नाही.  मात्र नाशिक मधल्या एकाही उमेदवाराचा उमेदवार यादीत समावेश नाही.  मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मधील मनसेची पकड कमी  होत आहे का? असा सवाल  यादीतून उपस्थित होत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघावर मनसेना अद्याप उमेदवार दिला नाही.  एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड होता मुंबईनंतर नाशिक मध्येच मनसेची ताकद होती.  मात्र या निवडणुकीत मनसेला अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आला नाही. सोलापूर, नागपूर, गेवराई, औसा तासगाव आष्टी, जळगाव शहर, या भागातले उमेदवार मनसेने जाहीर केले .  मात्र नाशिकमधल्या एकाही उमेदवाराचा उमेदवार यादीत समावेश नाही.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1PM : 23 ऑक्टोबर  2024: ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
Ajit Pawar camp NCP Candidate list: अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट

अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1PM : 23 ऑक्टोबर  2024: ABP MajhaAmit Thackeray Full PC : ही फ्री किक आहे, नक्कीच गोल मारणार; समोर कुणीही आलं तरी लढणार - अमित ठाकरेAjit Pawar Candidate List Declare : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीरABP Majha Headlines :  1 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
Ajit Pawar camp NCP Candidate list: अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
इंदापूरमध्ये पुन्हा काँटे की टक्कर! हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात तिसऱ्यांदा दत्तामामा भरणे मैदानात

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् शिवसेनेची युती तुटणार; संभाजी ब्रिगेडचा स्वबळाचा नारा, 'इतके' उमेदवार करणार जाहीर
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् शिवसेनेची युती तुटणार; संभाजी ब्रिगेडचा स्वबळाचा नारा, 'इतके' उमेदवार करणार जाहीर
K. P. Patil :  के. पी. पाटलांनी दोन महिन्यात तिसऱ्यांदा पक्ष बदलला, आता 'मशाल' हाती घेतली; ए. वाय. यांच्या भूमिकेकडे लक्ष
के पी पाटलांनी दोन महिन्यात तिसऱ्यांदा पक्ष बदलला, आता 'मशाल' हाती घेतली; ए. वाय. यांच्या भूमिकेकडे लक्ष
Maharashtra Vidhansabha 2024: सेना भवनाच्या दारात हायव्होल्टेज लढत.... अमित ठाकरे सरवणकरांना भिडणार!

Embed widget