एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 10 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

  ABP Majha Headlines :  10 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.   पुण्यातील पर्यटकांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारी असलेल्या अभी धामणस्कर यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा केली.   यावेळी रुमच्या रेटवरुन त्यांच्यात वाद झाला.  दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. हे पर्यटक एवढ्यावरच थांबले नाहीत, अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर तिथून निघून जात  असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडलं. या घटनेतील एक आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली.    पुण्यावरून कोकणात श्री दक्षिणकाशी क्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर परिसरात फिरण्यासाठी आलेले पुण्यातील पर्यटक यांनी हरेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक अभी धामणस्कर त्यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी रूमचा रेट संदर्भात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. हे पर्यटक एवढ्यावरच न थांबता अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर हे घटनेवरून पलायन करत असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील तीन आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात सापडले असून उर्वरित पर्यटकांनी इथून पळ काढल्याची बाब समोर आली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : बारामतीत अजित पवारांच्या प्रचारासाठी रिक्षा सजल्या
Ajit Pawar Baramati : बारामतीत अजित पवारांच्या प्रचारासाठी रिक्षा सजल्या

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
Vijay Wadettiwar: काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
Maharashtra vidhan sabha election 2024: विधानसभेच्या उमेदवारीवर टांगती तलवार असणारे ठाकरे गटाचे आमदार मातोश्रीवर पोहोचले, तह यशस्वी होणार का?
विधानसभेच्या उमेदवारीवर टांगती तलवार असणारे ठाकरे गटाचे आमदार मातोश्रीवर पोहोचले, तह यशस्वी होणार का?
Satyajeet Tambe : मोठी बातमी: सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
मोठी बातमी : सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : बारामतीत अजित पवारांच्या प्रचारासाठी रिक्षा सजल्याMahayuti : महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यताTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 21 ऑक्टोबर   2024: ABP MajhaVijay Wadettiwar  : मविआचा 17 जागांवर तिढा कायम - विजय वडेट्टीवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
Vijay Wadettiwar: काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
Maharashtra vidhan sabha election 2024: विधानसभेच्या उमेदवारीवर टांगती तलवार असणारे ठाकरे गटाचे आमदार मातोश्रीवर पोहोचले, तह यशस्वी होणार का?
विधानसभेच्या उमेदवारीवर टांगती तलवार असणारे ठाकरे गटाचे आमदार मातोश्रीवर पोहोचले, तह यशस्वी होणार का?
Satyajeet Tambe : मोठी बातमी: सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
मोठी बातमी : सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
Devendra Fadnavis: मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Elections 2024 : चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
Embed widget