एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 1 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

 ABP Majha Headlines :  1 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भगवान गडावर (Bhagwan Gad) मोठी गर्दी केली आहे. भगवान गडावर समर्थकांच्या हाती गोपीनाथ मुंडेंचे फोटो पाहायला मिळत आहेत. तर गडावरील भगवान बाबांच्या आकर्षक मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भगवान गडावरील आजच्या भाषणात ओबीसी आणि मराठा संघर्षावर भाष्य करणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबाबत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडाच्या दसऱ्या मेळाव्याला 73 वर्ष पुर्ण होत आहेत. ही परंपरा मुंडे साहेबांनी सुरु केलेली नाही.  गेल्या 10 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये झालेल्या वादानंतर भगवान गडावर होणारा दसरा मेळावा हा मी बंद केला. त्यांच्या वादामुळे भगवान गडावरचा मेळावा बंद झालेला नाही. मलाच राजकीय भाषण नको होतं. पंकजा आणि धनंजय या दोघांचा संघर्ष हा त्याचा वयक्तिक विषय आहे. भगवान बाबाच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणून मी हा मेळावा बंद केला अशी प्रतिक्रिया भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी दिली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech Dasara :  उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर निर्धार, UNCUT भाषण
Manoj Jarange Full Speech Dasara : उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर निर्धार, UNCUT भाषण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake on Manoj Jarange : तुम्ही शिवी दिली तर शिव्यांनी....; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान; मेळाव्याने प्रश्न सुटणार नाही, म्हणाले समोरासमोर या अन्...
तुम्ही शिवी दिली तर शिव्यांनी....; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान; मेळाव्याने प्रश्न सुटणार नाही, म्हणाले समोरासमोर या अन्...
Pankaja Munde: आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
Pankaja MUnde : जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला
जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला
Pankaja Munde: दसरा मेळाव्यात प्रीतम मुंडेंशेजारी स्थान, पंकजा मुंडेंचा मुलगा थेट व्यासपीठावर; बीडमध्ये नव्या राजकारणाची नांदी?
दसरा मेळाव्यात प्रीतम मुंडेंशेजारी स्थान, पंकजा मुंडेंचा मुलगा थेट व्यासपीठावर; बीडमध्ये नव्या राजकारणाची नांदी?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech Dasara :  उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर निर्धार, UNCUT भाषणMohan Bhagwat Nagpur Full Speech : बांगलादेशचं उदाहरण, हिंदुंना सल्ला; मोहन भागवतांचं स्फोटक भाषणABP Majha Headlines :  1 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDasara Melava : नारायणगड आणि भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी तुफान गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Manoj Jarange : तुम्ही शिवी दिली तर शिव्यांनी....; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान; मेळाव्याने प्रश्न सुटणार नाही, म्हणाले समोरासमोर या अन्...
तुम्ही शिवी दिली तर शिव्यांनी....; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान; मेळाव्याने प्रश्न सुटणार नाही, म्हणाले समोरासमोर या अन्...
Pankaja Munde: आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
Pankaja MUnde : जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला
जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला
Pankaja Munde: दसरा मेळाव्यात प्रीतम मुंडेंशेजारी स्थान, पंकजा मुंडेंचा मुलगा थेट व्यासपीठावर; बीडमध्ये नव्या राजकारणाची नांदी?
दसरा मेळाव्यात प्रीतम मुंडेंशेजारी स्थान, पंकजा मुंडेंचा मुलगा थेट व्यासपीठावर; बीडमध्ये नव्या राजकारणाची नांदी?
Pankaja Munde : अन् भगवान गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या, अस्सलाम वालेकुम! नेमकं घडलं तरी काय?
Video : अन् भगवान गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या, अस्सलाम वालेकुम! नेमकं घडलं तरी काय?
अगं बया बया बया... मैदान फुल्ल, चारही मार्ग लॉक, बीडजवळ रस्ते जाम; जरांगेंच्या भाषणाची 'अशी' सुरुवात
अगं बया बया बया... मैदान फुल्ल, चारही मार्ग लॉक, बीडजवळ रस्ते जाम; जरांगेंच्या भाषणाची 'अशी' सुरुवात
Dasara Melava 2024 : नवीन मेळावा सुरु करून भगवान गडावरील मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका
नवीन मेळावा सुरु करून भगवान गडावरील मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका
Pankaja Munde: पंकजा मुंडेंच्या भाषणाची झोकात सुरुवात, लक्ष्मण हाकेंना बघताच म्हणाल्या, हे गोंडस लेकरु...
पंकजा मुंडेंच्या भाषणाची झोकात सुरुवात, लक्ष्मण हाकेंना बघताच म्हणाल्या, हे गोंडस लेकरु...
Embed widget