![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 8 AM :19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 AM :19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही क्षणांत सुरुवात... पूर्व विदर्भातील पाच जागांवर मतदार बजावणार हक्क
देशातील २१ राज्यांमधल्या १०२ जागांवर आज मतदान, १६ कोटी भारतीय बजावणार लोकशाहीतला पवित्र हक्क
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस, नागपूर मतदारसंघांकडे अवघ्या देशाचं लक्ष
राज्यातील पाच जागांसह देशभरातील मतदानाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स फक्त एबीपी माझावर, ४ जूनला देशातील सर्वात मोठं महाकव्हरेज
संरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं मतदान, नागपूरच्या भाऊजी दप्तरी शाळेतील मतदान केंद्रावर बजावला हक्क
नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत लढत
![Ajit Pawar Vidhan Parishad Speech : गिरीश, आता तरी सुधर ,कट होता होता वाचलास; दादांचं जोरदार भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/4758614a82cd9ce3084038cc34d48c1e1734595988478719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sunil Prabhu on Beed Crime : एसआयटीपेक्षा सीटिंग जजमार्फत या प्रकरणाची चौकशी करा - सुनील प्रभू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/222cfa8e259b7b0d2b5abfff8ec31d301734593817974719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Jayant Patil Vidhanbhavan : मी शांत नाही, मला पोहोचायला उशीर झाला - जयंत पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/8ebade138556fce90ea44c712f55e18b1734592475633719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aaditya Thackeray Nagpur : अमित शाहांनी तातडीने माफी मागावी - आदित्य ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/df4624f4883181bafcaa9d07856b0f061734591288200719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ram Shinde Vidhan Parishad : राम शिंदेंची विधान परिषद सभापतीपदी एकमताने निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/300f97ee5d1f9f223684823610addc171734589622051719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)