एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 11:00PM : 16 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  11:00PM : 16 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक...मसुरीला परत बोलावलं...एबीपी माझाच्या बातमीनंतर पूजा खेडकरांना मोठा दणका...
दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती...तर खेडकरांनी जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी, बच्चू कडूंची मागणी...
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खासगी कारचा वापर, कोर्टाच्या परवानगीशिवाय बंद खोलीत मिहीर आणि नातेवाईकांची भेट...
कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी विशाळगडावर गोंधळ झालेल्या ठिकाणाची केली पाहणी...आधी पोलिसांनी विरोध केल्यानं काही काळ बाचाबाची...
विशाळगडावरील अतिक्रमणावर सरकारतर्फे कारवाई होणारच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन तर महाराष्ट्र छत्रपतींची भूमी अफजल खानाची भूमी नाही, मंगलप्रभात लोढांचा इशारा
लोकसभेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष्य विधानसभा..ट्रायडेंट मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक..तर आदित्य ठाकरेंचे विधानसभानिहाय दौरे सुरू

महाराष्ट्र व्हिडीओ

Sandeep Kshirsagar On Beed Sarpanch Death : हत्येचा मूळ सूत्रधार वाल्मिक कराड का सरेंडर होत नाही? धनंजय मुंडेंमुळे..
Sandeep Kshirsagar On Beed Sarpanch Death : हत्येचा मूळ सूत्रधार वाल्मिक कराड का सरेंडर होत नाही? धनंजय मुंडेंमुळे..

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar On Beed Sarpanch Death : हत्येचा मूळ सूत्रधार वाल्मिक कराड का सरेंडर होत नाही? धनंजय मुंडेंमुळे..Chandrashekhar Bawankule On Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या जाण्याने देशाचं नुकसान- चंद्रशेखर बावनकुळेNarendra Modi Tribute Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदी, जे.पी.नड्डा, आणि अमित शाह यांनी वाहिली श्रद्धाजंलीABP Majha Headlines :  10 AM : 27 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Raj Thackeray : मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करुन दाखवता आलेलं नाही: राज ठाकरे
मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करुन दाखवता आलेलं नाही: राज ठाकरे
Ind vs Aus 4th Test : ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
Embed widget