ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स 12 PM 18 July 2024 Marathi News
शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक, महाडमधल्या हॉटेलमध्ये लपलेल्या मनोरमांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून बेड्या
पूजा खेडकरांनी वाशिम पोलिसांकडे सोपवला लेखी जबाब, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार का, आता चेंडू पुणे पोलिसांच्या कोर्टात
ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना उतरवणार...
ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना उतरवणार...
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस ८० जागा लढवेल, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार..
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत बैठक, दिल्लीतून दोन्ही निवडणूक प्रभारी येणार..
विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात, आजपासून बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेत, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा ६० जणांची बैठक