ABP Majha Headlines : 10 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर राजकारण शिगेला, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या इफ्तार पार्टीतील तत्कालीन सरन्यायाधीशांचा फोटो फडणवीसांकडून ट्विट
लाडकी बहीण योजनेसह प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा..मित्रपक्षांच्या नेत्यांविरोधात अपशब्द टाळा..अनौपचारिक गप्पांवेळी फडणवीसांचा भाजप आमदारांना कानमंत्र
मुस्लिमांबद्दलची वक्तव्यं खपवून घेणार नाही, अजितदादांकडून भूमिका स्पष्ट, तर नितेश राणेंकडून फक्त हिंदूंशीच व्यवहार करण्याचं आवाहन...
विधानसभेत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवणार, मविआकडून भूमिकेचं स्वागत तर महायुतीकडून टीकास्त्र...
फडणवीसांच्या अनुपस्थित मध्यरात्री शिंदे आणि अजित पवारांची खलबतं, लाडकी बहीण योजना आणि जागावाटपचा तिढा सामोपचाराने सोडवण्याबाबत चर्चा
महाविकास आघाडीचं १२५ जागांवर एकमत..तर गणेशोत्सवानंतर सर्वसहमतीने उर्वरीत जागावाटप होणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास
मंत्री धर्मरावबाबा आत्रामांना ललकारत मुलगी भाग्यश्रीच्या हाती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी, तर अशोक चव्हणांना धक्का देत खतगावकरांची पुन्हा काँग्रेसात घरवापसी





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
