ABP Majha Headlines : 10 AM : 23 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 23 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम राहणार, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी संघटना नाराज
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, महाराष्ट्राची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता
भंडारा गोंदियातून नाना पटोलेंच्या जागी डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळण्याची चिन्हं
शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती..अमोल कोल्हेंविरोधात आढळराव पाटील निवडणूक लढण्याची शक्यता
शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी निश्चित.. बारामतीतून सुप्रिया सुळे, माढातून रासपचे महादेव जानकर तर नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना लोकसभेची उमेदवारी निश्चित
उदयनराजे आणि अमित शाहांची आज भेट होण्याची शक्यता, उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीत
पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी नामांकन अर्ज भरायला उरले फक्त दोनच दिवस.. सलग सुट्ट्यांमुळे उमेदवारांची धावाधाव होणार..
अरविंद केजरीवाल यांना २८ तारखेपर्यंत ईडी कोठडी, केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा आरोप
कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला हाँगकाँगमधून मुंबईत आणलं, मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कामगिरी
रशियाची राजधानी मॉक्सोमध्ये आयसिसचा हल्ला, ८० जणांचा मृत्यू तर दीडशे जण जखमी, म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना निष्पाप नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)