ABP Majha Headlines : 9 AM : 1 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 1 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणग्यांचा स्रोत कळेल, निवडणूक रोख्यांचं समर्थन करताना पंतप्रधान मोदींचं पहिल्यांदाच भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात, आरबीआयच्या स्थापनादिनानिमित्त विशेष कार्यक्रमाला मोदींची उपस्थिती
महादेव जानकर शक्तिप्रदर्शन करत आज महायुतीकडून परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेही हजर राहणार
निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजपासून मोहटादेवी गड इथून शुभारंभ, जयंत पाटील, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
धाराशिव, नाशिकवरुन महायुतीत तिढा, आज अजित पवार गट धाराशिव, नाशिकबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
