एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 09 AM : 05 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

बारामतीतल्या दारूण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुतीसुमनं
एऩडीएने गाठला बहुमताचा आकडा,  एनडीएला २९४ जागा...तर इंडिया आघाडीचा २३२ जागांवर विजय...
दिल्लीत आज एनडीएची बैठक... एनडीएतील घटक पक्षांसह मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार.
 दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक...पुढची रणनिती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं...दिल्लीतील बैठकीनंतर उद्या मुंबईत मविआच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक
बीडमधून पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का, बीडचा भाजपचा गड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणेंनी पाडला, फेरमतमोजणीची पंकजांची मागणी फेटाळली
रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यावर ठाकरे गटाचा आक्षेप, निवडणूक आयोगाच्या कारभारावर राष्ट्रपतींकडे तक्रार करणार
तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची नरेंद्र मोदींची घोषणा...तिसऱ्य़ा टर्ममध्ये जनहिताच्या अनेक योजना आणणार तर एनडीएवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मानले लोकांचे आभार...
महाराष्ट्रात मविआ कडून महायुतीला धोबीपछा़ड... महायुतीला १७ तर मविआला ३० जागा...

महाराष्ट्र व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा

Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले

×
Embed widget