ABP Majha Headlines : 08 AM : 09 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 AM : 09 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मालेगाव स्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा खळबळजनक दावा, आरएसएस आणि योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी एटीएसचा दबाव, पुरोहितांचा आरोप
राज्यातील माओवादी कारवायांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा पाठिंबा, माओवादी नेता गणपतीची दाऊदशी भेट झाल्याचा पुरोहितांचा दावा
इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार, मतदानानंतर काही दिवसांनी आयोगाने जाहीर केलेल्या टक्केवारीत मोठी वाढ ही संशयास्पद, राऊतांचा दावा
मला बाप बदलण्याची गरज नाही, माझ्या बापाच्या नावावर तुम्ही मते मागता, मावळमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल
महायुतीच्या उमेदवारांसाठी १५ मे रोजी मुंबईत पंतप्रधान मोदींची सभा..
पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार, मनसे नेते बाळा नांदगावकरांची माहिती
अदानी-अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का, तेलंगणातल्या सभेत नरेंद्र मोदींचा सवाल, तर टेम्पोतून पैसे घेण्याचा वैयक्तिक अनुभव आहे का, राहुल गांधींचा प्रतिसवाल
नागपुरात विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक.. व्हायरल व्हिडीओनंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची कारवाई
देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी मुंबई विमानतळावरील धावपट्टी आज सकाळी ११ पासून बंद, सायंकाळी ५ नंतर विमान सेवा सुरू होणार
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/bdc6360037c8ee0d676570679d6fb9461739792233292977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/9dfb8959e9652324905d7af388a2658c1739791832407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा वेगवान एका क्लिकवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/25a8c7a61bb566136687266291b7a4661739791290534977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/1428a22172013fd0535abfd0787ac3c21739789786974977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/179c7e973a21e0f435fa80d8e9532cef1739788530943977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)