(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 06 PM : 10March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM : 10March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधील अबोला कायम.. पुण्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे उपस्थित मात्र अजितदादा आणि ताईंनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं
हॉस्पिटल भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अजित पवारांमध्ये वाग्युद्ध, रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुप्रीम कोर्टामुळे निवडणुका रखडल्या, अजित पवारांचं प्रत्युत्तर.
बारामती ॲग्रोच्या कन्नड कारखान्यावरील कारवाईवरुन रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, सरकारविरोधात लढत असल्याने कारवाई, नोटीसविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा
वानखेडे स्टेडियमवर रणजी फायनलचा थरार, मुंबई सर्वबाद २२४ तर विदर्भ दिवसाअखेर तीन बाद ३१, पहिला दिवस शार्दूलने गाजवला
रविंद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
महायुतीतील जागावाटप उद्यापर्यंत फायनल होईल, तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा.
अमोल कीर्तिकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी मविआसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता, कीर्तिकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांचा आक्षेप