एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 05 PM : 23 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 05 PM : 23 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पुण्यातील हॉटेलमध्ये ड्रग्स विक्री झाल्याचा संशय, एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल 

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री शंभुराज देसाईंचा हात, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप, तर व्हिडीओची चौकशी करुन कारवाई करु, शंभूराज देसाईंची एबीपी माझाशी बोलताना माहिती

सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा

ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या... जरांगेंची नवी मागणी, तर मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया

लॉजिकल घटनात्मक चर्चा करायला जरांगेंनी टीम घेऊन यावं, लक्ष्मण हाकेंचं आव्हान.... तर १० टक्के दिलेल्या आरक्षणातील सर्व्हे १०० टक्के बोेगस हाकेंचा आरोप

 विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची लवकरच बैठक...बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी ...जिल्हानिहाय अहवाल मागवला

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha
TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Chiplun Crocodile : नागरिकांची पाचावर धारण, चिपळूणमध्ये शिव नदीतून मगर रस्त्यावर अन् थाटात वावर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगरीची एंट्री, मुख्य रस्त्यावर थाटात वावर, नागरिकांमध्ये घबराट
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Singer Monali Thakur :   भर कॉन्सर्टमध्ये नको ते घडले, आक्षेपार्ह वर्तवणुकीने गायिका मोनाली ठाकूर संतापली...
भर कॉन्सर्टमध्ये नको ते घडले, आक्षेपार्ह वर्तवणुकीने गायिका मोनाली ठाकूर संतापली...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ताTOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP MajhaMaharshtra Crime Special Report : 48 तासात गोळीबाराच्या तीन घटना, महाराष्ट्रात चाललंय तरी काय?ABP Majha Headlines :  9:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Chiplun Crocodile : नागरिकांची पाचावर धारण, चिपळूणमध्ये शिव नदीतून मगर रस्त्यावर अन् थाटात वावर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगरीची एंट्री, मुख्य रस्त्यावर थाटात वावर, नागरिकांमध्ये घबराट
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Singer Monali Thakur :   भर कॉन्सर्टमध्ये नको ते घडले, आक्षेपार्ह वर्तवणुकीने गायिका मोनाली ठाकूर संतापली...
भर कॉन्सर्टमध्ये नको ते घडले, आक्षेपार्ह वर्तवणुकीने गायिका मोनाली ठाकूर संतापली...
Jaykumar Gore : कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवत कोट्यवधी रुपये लाटले, आमदार जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप, अडचणीत वाढ?
कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवत कोट्यवधी रुपये लाटले, आमदार जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप, अडचणीत वाढ?
Kalki 2898 AD Worldwide Box Office Collection :  जगभरात कल्कीचा डंका, वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस; चार दिवसात किती कमावले?
जगभरात कल्कीचा डंका, वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस; चार दिवसात किती कमावले?
MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीसाठी अजितदादा गटाचे उमेदवार ठरले? शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकरांना संधी मिळण्याची दाट शक्यता
विधानपरिषदेसाठी अजितदादा गटाचे उमेदवार ठरले? शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकरांना संधी मिळण्याची दाट शक्यता
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
Embed widget