एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 04 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी भावेश भिंडेच्या कोठडीत वाढ, दंडाधिकारी न्यायालयानं सुनावली २९ मेपर्यंत पोलीस कोठडी.

घाटकोपर होर्डिंग उभारलं तेव्हा भावेश भिंडे कंपनीच्या डायरेक्टर पदावर नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद, 
घाटकोपर होर्डिंगच्या घटनेत १७ जणांचा मृत्यू.

नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड, सलग तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू . 

नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छाप्यात २६ कोटींची रोकड जप्त, तसंच ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेजही हस्तगत.

नाशिकमध्ये  सराफ व्यावसायिकांवरील छापेमारीत बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली, आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आल्याची माहिती. 

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट,  पंधरा ते वीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. 

छत्रपती संभाजीनगरमधील हरसुल तलावात 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक, मृतसाठ्यातून रोज 5 एम एल डी पाण्याचा उपसा.

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात पाणीटंचाई कायम, पाण्यासाठी  खैरखेडा गावातील नागरिकांची डोंगरकड्या वरून एक किलोमीटरची  पायपीट. 

नाझरे धरण आटलं, ५६ गावांवर पाणीटंचाईचं संकट

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी रास्तारोको,  विसापूर - पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्याने अंदोलन.

महाराष्ट्र व्हिडीओ

Shivaji Maharaj Wagh Nakh News : जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न
Shivaji Maharaj Wagh Nakh News : जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Marathi Serial Updates Shivani Surve : 12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
Sandhan Valley Closed : सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Nirupam PC : रविंद्र वायकरांवर EVM घोटाळ्याचे आरोप संजय निरुपम यांची पत्रकार परिषदNagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यूShivaji Maharaj Wagh Nakh News : जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्नSanjay Raut On Silver Oak : शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत सिल्व्हर ओकवर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Marathi Serial Updates Shivani Surve : 12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
Sandhan Valley Closed : सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
Maharashtra Police Recruitment 2024 : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
पोलीस भरतीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
West Bengal train accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, पं. बंगालमध्ये भीषण दुर्घटना
मोठी बातमी : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, पं. बंगालमध्ये भीषण दुर्घटना
Chandu Champion Kartik Aaryan : 'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज; अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली, आता बॉलिवूडपटात पार्श्वगायन
'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज; अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली, आता बॉलिवूडपटात पार्श्वगायन
Premachi Goshta Serial Update : मुक्ता मागणार सावनीची माफी, आदित्यच्या उत्तराने हर्षवर्धनचा चेहरा पडणार
मुक्ता मागणार सावनीची माफी, आदित्यच्या उत्तराने हर्षवर्धनचा चेहरा पडणार
Embed widget