एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 04 PM : 10 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा अखेर भारतात...दिल्लीतल्या पालम विमानतळावर विशेष विमानानं राणाला आणलं...एनआआयएच्या मुख्यालयात नेलं...

अमेरिकन कोर्टानं अनुमती दिलेल्या कलमांनुसारच राणावर खटला चालण्याची शक्यता...सुनावणीसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती...

पाकिस्ताननं झटकले तहव्वूर राणापासून हात... राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्रमंत्रालयाचा दावा...

बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचं राणा फेस्टिव्हल सुरूच राहणार, संजय राऊतांचा टोला...पाकिस्तानातल्या जेलमध्ये अडकलेल्या कुलभूषण यादवांना भारतात आणा, राऊतांचं आव्हान...

तहव्वूर राणाला आझाद मैदानासारख्या सार्वजनिक जागी फाशी द्या, शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची मागणी..शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नये, सरकारकडे अपेक्षा...

एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ ५६ टक्के पगार, निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती, कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? इंटकच्या श्रीरंग बरगेंचा सवाल

राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी १ कोटींची आयपॅड खरेदी, मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय, सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी

सुनील तटकरेंचं जेवणाचं आमंत्रण अमित शाहांनी स्वीकारलं, पालकमंत्रिपदाबाबत चर्चेची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री १२ एप्रिलला रायगड दौऱ्यावर, 

वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड न्यायालयात अर्ज, तर कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज, २४ एप्रिलला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 

धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल, संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा

सप्तश्रुंगी गडावर चैत्र उत्सव यात्रेच्या निमित्तानं भाविकांची तोबा गर्दी...प्रशासनाचं नियोजन कोलमडल्यानं भाविकांचे अतोनात हाल...

२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश... आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब... १२८ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jammu Kashmir News: 15 जूनला घरी यायचं होतं पण नियतीने सर्वच हिरावलं, लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांवर काळाचा घाला; महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण
15 जूनला घरी यायचं होतं पण नियतीने सर्वच हिरावलं, लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांवर काळाचा घाला; महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण
Jalgaon Farmer News: काळीज पिळवटून टाकणारं वास्तव! बैलजोडी नाही म्हणून कपाशीसाठी चक्क दोन पोटच्या मुलांना नांगराला जुंपलं; पाचोऱ्यातील घटना, 4 एकर शेतात कपाशीसाठी पाडल्या सऱ्या
काळीज पिळवटून टाकणारं वास्तव! बैलजोडी नाही म्हणून कपाशीसाठी चक्क दोन पोटच्या मुलांना नांगराला जुंपलं; पाचोऱ्यातील घटना, 4 एकर शेतात कपाशीसाठी पाडल्या सऱ्या
ABP Majha Top 10, 11 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 11 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Mahalakshmi Rajyog: आज अधिक मास एकादशी अन् 'महालक्ष्मी राजयोगाचा' पॉवरफुल संयोग! 4 राशींचे सोन्याचे दिवस, लक्ष्मीच्या पावलांनी महिनाभर भरभराट, तुमची रास?
आज अधिक मास एकादशी अन् 'महालक्ष्मी राजयोगाचा' पॉवरफुल संयोग! 4 राशींचे सोन्याचे दिवस, लक्ष्मीच्या पावलांनी महिनाभर भरभराट, तुमची रास?

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : MCX वर चांदीच्या दरात 5800 रुपयांची घसरण, सोनं 1500 रुपयांनी स्वस्त, सोने दरात घसरण कशामुळं? जाणून घ्या
MCX वर चांदीच्या दरात 5800 रुपयांची घसरण, सोनं 1500 रुपयांनी स्वस्त, सोने दरात घसरण कशामुळं? जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्वाचा शासन निर्णय जारी; भाजप आमदाराकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर
लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत अपडेट, सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी, भाजप आमदाराची मोठी घोषणा
Mira bhayandar explosive: मुंबईजवळ सापडला स्फोटकांचा साठा, एनएसजी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं अन्...
मुंबईजवळ सापडला स्फोटकांचा साठा, एनएसजी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं अन्...
Lok Sabha Delimitation : लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा, 170 मतदारसंघांच्या विभाजनाचा प्रस्ताव, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस, वाचा सविस्तर   
लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस, देशात मतदारसंघ पुनर्रचनेची पुन्हा चर्चा
Nashik Crime: 'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
Kalyan Dombivli Water Cut: केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
RBI Bank Director: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या मक्तेदारीला बसणार धक्का, काय आहे कुलिंग पिरीयडची अट?
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या मक्तेदारीला बसणार धक्का, काय आहे कुलिंग पिरीयडची अट?
Monsoon Rain Weather Updates: मान्सून कोकणात आला, पण मुंबईत येईना, नेमका कुठे अडकला? हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
मान्सून कोकणात आला, पण मुंबईत येईना, नेमका कुठे अडकला? हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
Embed widget