ABP Majha Headlines : 02 PM : 31 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व अॅक्शन मोडवर, राज्यातील प्रत्येक भाजप उमेदवाराकडे मागितला अहवाल, निकालानंतर विश्लेषण, मदत न करणाऱ्या आमदारांवर कारवाई
पंढरपुरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली, अनेक देवांच्या मूर्ती असल्याची माहिती, मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाचं पथक पाहणी करणार
मनोज जरांगे यांना पुणे कोर्टाचा दिलासा, अटक वॉरंट रद्द, २०१३ मधील फसवणुकीच्या गुन्ह्यात ५०० रुपयांचा दंड
उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर, काय पावलं उचलणार याकडे लक्ष
मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम, अभिजीत पानसे उद्या अर्ज भरणार, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
इंडिया आघाडी ४८ तासांत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार, जयराम रमेश यांचं वक्तव्य, जागांनुसार फॉर्म्युला ठरण्याची शक्यता
इंडिया आघाडी ४८ तासांत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार, जयराम रमेश यांचं वक्तव्य, जागांनुसार फॉर्म्युला ठरण्याची शक्यता
केजरीवाल २ जूनला तिहार जेलमध्ये सरेंडर करणार, हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय, केजरीवालांची प्रतिक्रिया
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंची मतमोजणीआधी बदली करा, प्रांत अधिकाऱ्याची मागणी, राजकीय दबावात काम करत असल्याचा आरोप
पुणे अपघातातील मुलाची बाल निरीक्षण गृहात पोलीस करणार चौकशी, कोठडी संपण्याआधी परवानगी मिळताच पोलीस करणार अल्पवयीन मुलाची चौकशी
मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा,
मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम
वेळेआधीच पूर्ण, तर सीएसएमटी स्थानकावर आज रात्रीपासून ३६ तासांचा ब्लॉक
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)