एक्स्प्लोर
Aashish Shelar : हिंगणघाटमधील जनतेला न्याय मिळणार, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
Aashish Shelar : हिंगणघाटमधील जनतेला न्याय मिळणार, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
वर्धा जिल्ह्यासाठी एक मेडिकल कॉलेज मंजूर झाले असून तिथल्या आमदारांमध्ये आपापल्या मतदारसंघात मेडिकल कॉलेज घेऊन जाण्याची चुरस होती… आज त्याच संदर्भात हिंगणघाट चे आमदार समीर कुणावार यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते.. त्याची दखल घेत फडणवीस लगेच बाहेर आले आणि त्यानी हिंगणघाट मध्ये मेडिकल कॉलेज देण्याचा प्रयत्न केला जाईल असे फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचा समीर कुणावार यांचा दावा आहे..
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















