Aarey Colony Molestation case : आरे कॉलनी रिक्षा चालकाकडून अत्याचार, आरोपीला अटक ABP Majha
Aarey Colony Molestation case : आरे कॉलनी रिक्षा चालकाकडून अत्याचार, आरोपीला अटक ABP Majha
मुंबईतील गोरेगाव आरे कॉलनी परिसरात २० वर्षीय महिलेवर रिक्षात बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी इंद्रजीत सिंह याला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. पीडित महिला सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती. तेथून तिने गोरेगावला येण्यासाठी नवी मुंबईला रिक्षा बुक केली. आरे कॉलनीत पोहोचल्यावर चालकानं रिक्षा निर्जन स्थळी नेली. त्यानं आधी महिलेला मारहाण केली, आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. कुणाला सांगितलं तर वाईट होईल अशी धमकी देऊन तो तिथून फरार झाला, आणि थेट उत्तर प्रदेशात आपल्या गावी पळाला. पोलिसांनी रिक्षाचालकाच्या मालकाला पकडून चौकशी केली, आणि नंतर थेट यूपीमध्ये जाऊन इंद्रजीतला अटक केली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/843e4f65576dd484534735d492504d611739851251708976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chandrahar Patil : एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या; चंद्रहार पाटलांची मागणी, उपोषण करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d1eda431d5830f5880bcaf3dc58143671739849341579976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/1b9ea2d2b6a261d9e0a139c02295561a1739847692266976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/a10751eb1be5374717d8b19439c409681739847292191976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)