एक्स्प्लोर
Advertisement
MVA Meeting : महामोर्चासंदर्भात ठाकरेंच्या उपस्थितीत अजित पवारांच्या दालनात मविआच्या नेत्यांची बैठक
थोर पुुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात, विशेषतः शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात १७ डिसेंबरला म्हणजे परवा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे.. आणि या मोर्चासंदर्भात आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात पार पडणाऱ्या बैठकीला विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र
Tejukaya Ganpati Shroff Building : तेजूकायाच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगसमोर पुष्पवृष्टी
दुपारी 2 च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2PM 17 September 2024
Kolhapur Ambabai : कोल्हापूरात बाप्पाच्या मिरवणुकीत अंबाबाई अवतरली
Pune Ganpati : ढोल, ताशा, गुलाल, पुण्यात मानाच्या गणपतीची मिरवणूक
CM Eknath Shinde in Sambhajinagar GHATI : मुख्यमंत्री शिंदे घाटी रुग्णालयात, डॉक्टरांशी संवाद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
भारत
ठाणे
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement