एक्स्प्लोर
Latur Fire : लातूरमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग, तीन लोकांचा गुदमरून मृत्यू : ABP Majha
लातूरमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग, तीन लोकांचा गुदमरून मृत्यू, शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण.
आणखी पाहा


















