एक्स्प्लोर
Latur Water Crisis : पावसाची पाठ, लातूर जिल्हा पाणीसंकटाच्या विळख्यात
पावसाने लातूर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील १७१ लहान मोठ्या प्रकल्पात अवघा २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एम.आय.डी.सी.च्या पाणीपुरवठ्यात कपात होणार असून लातूर शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. तसेच बांधकामांवरही निर्बंध घालण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन पिण्याच्य़ा पाण्याला प्राधान्य देणार आहे. पावसाने दीड महिन्यापासून जिल्ह्यावर मोठं जलसंकट ओढावलंय. शेतकऱ्यांनाही मोठी झळ बसतेय. याचा संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी
लातूर
Latur Mayor Election : लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Latur Vandalism | शासकीय विश्रामगृहात Shiv Sena (UBT) कार्यकर्त्यांकडून तोडफोड
Latur Heavy Rain | Latur मध्ये पावसाचा हाहाकार, Manjra धरणाचे दरवाजे उघडले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम



















