एक्स्प्लोर
Latur Rain Update : लातुरच्या हालसी गावात पावसाच्या सरी, गावातल्या रस्त्यांना नदीचं स्वरुप
कर्नाटकातील तुगावात ढगफुटीसदृश पाऊस. लातूरच्या हालसी गावातही जोरदार सरी. पावसामुळे गावातल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप. शिवारात पाणी साठून पिकांचं नुकसान.
आणखी पाहा


















