एक्स्प्लोर
Latur : रेणुकामाता मंदिरात घटस्थापनेनंतर 10 दिवसांच्या उत्सवाची लगबग
लातूर जिल्ह्यातील रेणापूरची रेणुकामाता देवीची देखील घटस्थापना आज अत्यंत भक्तिभावाने करण्यात आली. गेली दोन वर्ष कोरोनामुळे केवळ विधिवत पूजा करण्यात येत होती मात्र, यावर्षी भाविकांमधील उत्साह पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
आणखी पाहा


















