एक्स्प्लोर
Shital Mhatre : अधिवेशनानंतर मुंबईतील माजी नगरसेवकांचं इन्कमिंग सुरू होईल - शीतल म्हात्रे
Shital Mhatre : अधिवेशनानंतर मुंबईतील माजी नगरसेवकांचं इन्कमिंग सुरू होईल - शीतल म्हात्रे अधिवेशनासाठी शिवसेना महिला आघाडी कोल्हापुरात दाखल. पक्षाचं अधिवेशन ही शिवसेनेची परंपरा. या अधिवेशनानंतर मुंबईतले अनेक माजी नगरसेवकाचं इनकमिंग सुरु होईल, आमचे कार्यकर्ते कमी आहेत असं बोलणाऱ्यांना आमची ताकद दिसेल. शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया.
आणखी पाहा





















