एक्स्प्लोर
Satej Patil On Basavaraj Bommai : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमच्या जखमेवर मीठ चोळलं जातंय
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टीका केलीय...एकीकडे शांततेबाबत बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला अशी वक्तव्य करायची हे सुरू आहे...केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत...महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी 24 तासात आपली भूमिका स्पष्ट करावी...अशी टीका सतेज पाटील यांनी केलीय...
आणखी पाहा























