एक्स्प्लोर
Panchaganga Water level : राधानगरी धरणाचे स्वंयचलित दरवाजे उघडले, पंचगंगा नदीची पातळी स्थिर
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानंतरही पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर आहे.. काल सकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाले होते. 10 ते 12 तासात हे पाणी कोल्हापूर शहरापर्यंत येतं..मात्र, यंदा तसं झालं नाही. पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर आहे. आज देखील पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 5 इंच इतकीच आहे. शिवाय आज पहाटे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
करमणूक






















