एक्स्प्लोर
Kolhapur MVA Strike :सीमा भागामध्ये मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात कोल्हापुरात मविआचं धरणे आंदोलन
सीमा भागामध्ये मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी महाविकास आघाडी आंदोलन केलं जातंय.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















