एक्स्प्लोर
Advertisement
The New College Kolhapur :न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार केला जातोय, महायुतीचा आरोप
कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार केला जात असल्याचा आरोप महायुतीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. कॉलेज मधील शिक्षकांना शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सक्ती केली जात असल्याचा ही आरोप केला जातोय.. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉलेज गाठून कॉलेजच्या कमिटीला जाब विचारलाय..शिक्षकांनी २० नातेवाईकांना भेटून प्रचार करण्यासाठी फॉर्म वाटप केल्याचा दावा करत.. वाटलेले फॉर्मही प्राचार्यांना दाखवलेत.
कोल्हापूर
Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दी
K P Patil Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी. पाटलांची मविआशी जवळीक वाढली ?
Kolhapur Shaktipeeth Highway Oppose : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध
Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी
Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion