Kolhapur : शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा धांगडधिंगा, क्रीडा कार्यक्रमानंतर DJ लवत केला डान्स
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर धांगडधिंगा केलाय... क्रीडा कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी कपडे काढून डान्स केला... तोही रात्री रात्री उशिरापर्यंत... त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय... गंभीर बाब म्हणजे परवानगी न घेता विद्यापीठाच्या आवारात डीजे लावला आणि ज्या सुरक्षारक्षकांनी या विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांना विद्यार्थ्यानी जुमानले नाही... त्यामुूळे धांगडधिंगा घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केलीय... त्यानंतर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. शिंदे
यांची काही आक्षेपार्ह आढळलं तर कारवाई करू', अशी माहिती 'एबीपी माझा'ला दिली...






















