एक्स्प्लोर

Shani Dev: 2027 वर्ष शनिचं वर्चस्व..कोणाचे कष्ट संपणार? कोणासाठी आव्हानात्मक? पैसा, नोकरी, प्रेमात लाभ कि नुकसान? आयुष्यात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, 2027 हे वर्ष शनिची विशेष दृष्टी असेल, कारण शनिचे मीन राशीतील संक्रमण 2027 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे शनिचा विशेष आशीर्वाद कोणाला मिळेल? जाणून घ्या...

Shani Dev: शनि... या नावाचा फक्त उल्लेख जरी झाला, तरी भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण शनि आयुष्यात संकट आणतो, असा अनेकांना समज आहे, पण ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, शनि हा न्यायाचा देव आहे. सर्व ग्रहांमध्ये त्याची गती सर्वात संथ आहे. शनि दर अडीच वर्षांनी एकदा राशी बदलतो. तेव्हा त्याच्या हालचालीचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो.  सध्या, शनि मीन राशीत आहे. 2025 ते 2026 आणि 2027 पर्यंत शनि मीन राशीत राहील. या राशींना शनिचा विशेष आशीर्वाद मिळेल. शनिच्या आशीर्वादाने व्यक्तींना राजेशाहीचा अनुभव मिळतो आणि त्यांचे जीवन राजासारखे होते. शनिचे हे संक्रमण 2027 पर्यंत चालणार आहे. जाणून घ्या, 2027 मध्ये कोणत्या राशींना शनीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि कोणाला आव्हानांना सामोरे जावे लागेल.

2027 पर्यंत कोणत्या राशींना शनिचा विशेष आशीर्वाद मिळेल? कोणासाठी आव्हानात्मक? (Shani Dev)

शनि 3 जून 2027 पर्यंत मीन राशीत राहील आणि त्यानंतर मेष राशीत प्रवेश करेल. 2027 मधील शनिचे मेष राशीतील गोचर अल्पकाळ टिकणारे असेल, कारण 20 ऑक्टोबर 2027 रोजी तो वक्री अवस्थेत पुन्हा मीन राशीत प्रवेश करेल. शनिचे मीन राशीतून अंतिम संक्रमण 23 फेब्रुवारी 2028 रोजी होईल. दरवर्षी तो अंदाजे 140-150 दिवसांसाठी वक्री होतो. प्रत्येक संक्रमणात शनि दोनदा वक्री होतो. तिसऱ्या, सहाव्या आणि अकराव्या घरातून होणारे गोचर शुभ मानले जाते. जाणून घेऊया 2027 पर्यंत कोणत्या राशींना शनीचा विशेष आशीर्वाद मिळेल... या राशींना शनीचा आशीर्वाद मिळेल.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या संक्रमणामुळे 2027 या काळात उत्पन्न वाढेल. नोकरीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. यावेळी तुम्हाला मोठ्या प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय: शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि 2027 पर्यंत या राशीच्या नवव्या घरात भ्रमण करेल. तुम्हाला भाग्याचे आशीर्वाद मिळतील. या काळात परदेश प्रवासाच्या संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या शिक्षणातही यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. या काळात रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. तुमच्या पालकांशी असलेले संबंध सुधारतील. उपाय: शनिदेवाला निळी फुले आणि तीळ अर्पण करा. शनिवारी शनी चालिसाचे पठण करा.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि सध्या तूळ राशीच्या सहाव्या घरात भ्रमण करत आहे. तो 2027 पर्यंत याच घरात राहील. या लोकांना या काळात आर्थिक लाभ होईल. ते कर्जमुक्त होतील. गुंतवणुकीतून तुम्हाला फक्त नफाच मिळेल. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात स्थिरता वाढेल. आरोग्य चांगले राहील. उपाय: शनिवारी मुंग्यांना पीठ आणि गूळ खाऊ घाला. शनी मंदिरात काळ्या घोड्याचा नाल दान करा किंवा मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या संक्रमणामुळे 2027 या काळात अविवाहितांचे विवाह होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन चांगले राहील. तुम्हाला संतती लाभू शकते. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उपाय: शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा आणि बजरंगबलीला कुंकू व तेल अर्पण करा. शनी मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करणे देखील शुभ राहील.

मकर (Capricorn)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या संक्रमणामुळे 2027 या काळात तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल. मान-सन्मान वाढेल. तुम्हाला कौटुंबिक पाठिंबा मिळेल. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता. प्रवास फायदेशीर ठरेल. उपाय: शनिवारी काळे तीळ आणि तेल दान करा. शनीचा मंत्र "ओम शान शनैश्चराय नमः" 108 वेळा म्हणा.

शनि 'या' राशींसाठी अडचणी निर्माण करेल....

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा, बहुतेक मेष राशीच्या लोकांसाठी करिअर, आरोग्य, आर्थिक आणि नातेसंबंधांसह सर्वच आघाड्यांवर आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीचा स्वामी असलेल्या सूर्याचा एक प्रबळ विरोधी ग्रह शनि आहे. यामुळेच शनि सिंह राशीसाठी एक कठोर आणि कठीण ग्रह आहे. मीन राशीतून शनि संक्रमणामुळे मिश्र परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev: 2027 वर्ष शनिचं वर्चस्व..कोणाचे कष्ट संपणार? कोणासाठी आव्हानात्मक? पैसा, नोकरी, प्रेमात लाभ कि नुकसान? आयुष्यात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
2027 वर्ष शनिचं वर्चस्व..कोणाचे कष्ट संपणार? कोणासाठी आव्हानात्मक? पैसा, नोकरी, प्रेमात लाभ कि नुकसान? आयुष्यात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
Horoscope Today 7 August 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget