एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापुरात अनधिकृत मदरसा आणि मशिदीवर महापालिकेची कारवाई ABP Majha
Kolhapur : कोल्हापुरात अनधिकृत मदरसा आणि मशिदीवर महापालिकेची कारवाई .. लक्षतीर्थ वसाहतीजवळ पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई
कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहत परिसरातील अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळावर महापालिकेची कारवाई, पंचनामे करुन दोन्ही स्थळांना ठोकलं टाळं, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्यानं वसाहतीत तणावाचं वातावरण.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















