एक्स्प्लोर
Kolhapur Filmy style Robbery : कोल्हापुरात ज्वेरर्स दुकानावर स्टाईल दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत लूटमार
कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील ज्वेरर्स दुकानावर फिल्मी स्टाईलने धाडसी दरोडा टाकण्यात आलाय... दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवत लूटमार करण्यात आलीये... दुकानदाराने विरोध केल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला.. यात दुकानदारासह त्यांचा सहकारी गंभीर जखमी झालाय. यावेळी दुकानाबाहेर जमलेल्या जमावावरदेखील गोळीबार करण्यात आल्याचं समजतंय. यावेळी तब्बल एक कोटी 85 लाख रुपयांचे दागिने लुटल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये
कोल्हापूर
Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश
Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी
Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा
Kolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले
Kolhapur News : ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् मृत आजोबा जिवंत झाले, कोल्हापुरातील प्रकार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement