एक्स्प्लोर
Kirit Somaiya Kolhapur : किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल, हसन मश्रीफांवरील कारवाईचा घेणार आढावा
भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत... यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर शक्तिप्रदर्शन करत सोमय्यांचं स्वागत केलं... दरम्यान आज ते कोल्हापूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देणार आहेत... तसंच सहकार निबंधक, कंपनीचे सदस्य शेतकरी आणि अन्य अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत...
आणखी पाहा























