महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने आज आपला अर्ज दाखल करणार. त्यानिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक गांधी मैदानातून महायुतीची भव्य रॅली.