एक्स्प्लोर
नाशिकमधील खंडेरायाची मंदिरं बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, भाविकांकडून बाहेरूनच दर्शन
प्रशासनाच्या सूचनेनूसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज चंपाषष्टी निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिकमधील खंडेरायाची मंदिरे बंद ठेवण्यात आली असून सकाळी पुजाऱ्यांच्या हस्ते फक्त पूजाअर्चा केली गेली. चंपाषष्टीच्या दिवशी नाशिकच्या गोदाघाटावरील खंडेरायाच्या मंदिरात दरवर्षी यात्रोत्सव भरत असतो, शहराच्या विविध भागातून ईथे पालख्या दाखल होत खंडेरायाचा जयघोष केला जाऊन भंडाऱ्याची उधळण केली जाते. आज मंदिर जरी बंद असले तरी मात्र भाविक ईथे दाखल होत बाहेरूनच दर्शन घेतायत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















