एक्स्प्लोर
Aurangabad Janata Curfew | औरंगाबाद शहरात जनता कर्फ्यू वाढवणार नाही, मनपा आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
औरंगाबादमध्ये जनता कर्फ्यू कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे वाढवला जाणार नाही. साडेचार ते पाच लाख लोक उद्योगावर अवलंबून आहेत. कर्फ्यू संपल्यानंतर कायमचे उपाय केले जाणार असल्याची माहिती दिली गेली.
उद्यापासून काम सुरू करायचंय, आता आपल्याकडे रॅपिड टेस्टिंग सुरू झाली आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे रॅपिड टेस्टींगही सुरू होईल आणि उद्यापासून ही टेस्टिंग होणार एक ते दीड आठवड्याच्या आत टेस्ट पूर्ण करणार असल्याचं सांगितलं गेलं. सोबतच याचा खर्च AMC आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देणार आहेत.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
बीड



















