एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jalna Road Incident : जालना -हिंगोलीतील डांबरी रस्ता उखडला, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण
जालन्याच्या अंबड तालुक्यातील कर्जत-हस्तपोखरी रस्त्याचं डांबरीकरण सुरु आहे.. मात्र डांबरीकरणानंतर अवघ्या काही तासातच रस्ता उखडलाय.. अगदी एखाद्या कार्पेटप्रमाणे हा रस्ता नागरिकांनी गुुंडाळल्याचं दिसून आलंय.. त्यामुळे कंत्राटदाराच्या कामावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.. विशेष म्हणजे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचं काम करण्यात आलंय.. खास जर्मन तंत्रज्ञाने हा रस्ता केल्याचा दावा कंत्राटदाराने केलाय.. मात्र नागरिकांनी अगदी आरामात हा रस्ता हातांनी उचलून बाजुला केलाय
जालना
![Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/61febf75bc10c1a69959bd67357426fd1719396471419718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार
![Jalna Kidnapping Case : पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ab75007684ab88ccc3b41d47b2ac86271719381029637540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटका
![Laxman Hake Jalna : एक विमान,अनेक मंत्री, लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी 12 जणांची फौज जालन्यात!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/0d02e9f204f89678035804794c38ede11719043493566719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna : एक विमान,अनेक मंत्री, लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी 12 जणांची फौज जालन्यात!
![Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/bb1048e184c20e1a4e78e2b3cad0fdae1718954728792719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?
![Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/f9731f18ba00b7dad18de2d1177982ed1718936901660719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion