एक्स्प्लोर
Jalna OBC Morcha : मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देऊ नका, ओबीसींचा एल्गार
Jalna मध्ये ओबीसींचा महाएल्गार, मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी होणार भव्य सभा
जालन्यातील अंबड येथे आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेला छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर आणि पडळकर हजर राहणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ही भव्य सभा होणार आहे. मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवाली सराटीपासून अवघ्या २० किमी अंतरावर अंबड येथे ओबीसी मोर्चाची जाहीर सभा आहे..
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















