एक्स्प्लोर
Jalna lathi charge : मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी : मुख्यमंत्री
जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जप्रकरणी आता दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी आता या संपूर्ण प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणारेय. तसंच चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, याप्रकरणी शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही, तसंच आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल. अशी आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.
जालना
Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही
Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement