एक्स्प्लोर
Jalna Bus Accident : मंठा शहरातील केंदळी फाट्याजवळ बसचा अपघात, ओव्हरटेक करताना 30 फूट कोसळली
जालन्यातील मंठा तालुक्यात केंदळी फाट्याजवळ पुसदवरून मुंबईकडे जाणारी बस पुलावरुन ३० फूट खाली कोसळली...
अपघातात 22 प्रवासी किरकोळ जखमी झाले, तर तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी जालन्यातील रुग्णालयात नेण्यात आलं... बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते, केंदळी फाट्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी समोर असलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना, चालकाचे नियंत्रण सुटलं बस रस्त्या लगत 30 फूट खाली कोसळली, यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढून मंठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं
जालना
Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही
Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement