एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Ambadas Danave on Jalna Lathicharge: मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज, अंबादास दानवे भडकले
जालना : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये रेटारेटी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज (Jalna Police LathiCharge) केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार (Firing) केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे.
जालना
![Laxman Hake Jalna : एक विमान,अनेक मंत्री, लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी 12 जणांची फौज जालन्यात!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/0d02e9f204f89678035804794c38ede11719043493566719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Laxman Hake Jalna : एक विमान,अनेक मंत्री, लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी 12 जणांची फौज जालन्यात!
![Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/bb1048e184c20e1a4e78e2b3cad0fdae1718954728792719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?
![Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/f9731f18ba00b7dad18de2d1177982ed1718936901660719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके
![Laxman Hake Jalna :पंकजा मुंडे आणि जानकरांच्या पराभवासाठी जरागेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/fadb9b7c135c2322653b6fee89f824a81718865368196719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna :पंकजा मुंडे आणि जानकरांच्या पराभवासाठी जरागेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा गंभीर आरोप
![Jalna OBC Rerservation Stike : ...तोपर्यंत उपोषणातून माघार नाही; Laxman Hake यांचा निर्वाणीचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/e4f0973de5128e06dfe8fa8effa5c0081718437015916718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jalna OBC Rerservation Stike : ...तोपर्यंत उपोषणातून माघार नाही; Laxman Hake यांचा निर्वाणीचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion