एक्स्प्लोर
Jalgaon MNS Supporters : राहुल गांधींविरोधात आंदोलन करणारे मनसे कार्यकर्त्यांना स्थानबद्ध
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची शेगावातली सभा उधळण्याच्या इराद्यानं बुलढाण्यात दाखल झालेल्या मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नाट्यमयरित्या ताब्यात घेतलं आहे. मनसेच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आधी चिखलीच्या शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध करण्यात आलं आणि मग त्यांची रवानगी चिखलीबाहेर करण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र






















