एक्स्प्लोर
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेरमध्ये ग्रंथ दिंडी
जळगावच्या अमळनेरमध्ये आजपासून ९७ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर सारस्वतांचा मेळा भरणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी अमळनेरमध्ये ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यावेळी अनेक साहित्यिक सहभागी होते. दिंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी.
आणखी पाहा


















