एक्स्प्लोर
Advertisement
Vashi : वाशी स्टेशनच्या पाणीपुरीत टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचा संशय
पाणीपुरी हा आपल्या सगळ्यांचाच आवडता पदार्थ... बऱ्याचदा रस्त्याच्या बाजुला किंवा स्टेशन परिसरात असलेल्या ठेल्यांवरच आपण पाणीपुरीचा आस्वाद घेतो.... पण आता आम्ही जी बातमी तुम्हाला दाखवणार आहोत ती बघून अश्या ठिकाणी पाणीपुरी खाताना तुम्ही दहा वेळा विचार कराल... नवी मुंबईतल्या वाशी स्टेशनच्या टॉयलेटमध्ये चक्क पाणीपुरीचं सामान ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तसच पाणीपुरीसाठी टॉयलेटचंच पाणी वापरलं जात असल्याचा संशय आहे.. त्यामुळे या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी आता केली जातेय.
महाराष्ट्र
Working HOur Special Report : 90 तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला
50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?
Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special Report
Rajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report
Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बुलढाणा
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement