एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Higher Education ऑनलाईन शिक्षण हा विद्यार्थ्यांसमोरचा एकच पर्याय?माझा शिक्षण परिषद उच्च शिक्षण भाग-2
लॉकडाऊननंतर उच्च शिक्षण कशा प्रकारचं असेल? कोरानाच्या काळात शेवटच्या वर्षाच्या परीक्षा होणार का? सोबतच ऑनलाईन शिक्षण राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शक्य आहे का, खोळंबलेले निकाल आणि अभ्यासक्रमाचं वेळापत्रक कसं मार्गी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी एबीपी माझाने माझा शिक्षण परिषद या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या चर्चेत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह युवासेना, अभाविप आणि इतर मान्यवर मंडळींना उपस्थिती नोंदवली.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement