एक्स्प्लोर
Vijay Kumar Singh On Kashmir : पाकव्याप्त काश्मीर भारतात लवकरच विलीन होईल : वि.के. सिंग : ABP Majha
पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके भारतात आपोआप विलान होईल, असं महत्त्वाचं वक्तव्य केलंय भारताचे माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी. राजस्थानमधील दौसा येथे ते बोलत होते. यावेळी त्यांना पाकव्याप्त कश्मीरविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना, पाकव्याप्त कश्मीर लवकरच भारतात विलीन होणार आहे. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करा. लवकरच हे साध्य होईल असं सिंग म्हणाले.
भारत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र






















